top of page
All Posts


दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत 'AESA' असोसिएशनने साजरा केला रक्षाबंधन उत्सव; अनामप्रेम संस्थेला संगणक संच भेट
अनामप्रेम संचालित ‘सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प’, निंबळक येथे रविवारी, ३० ऑगस्ट २०२६ रोजी ‘आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ (AESA), अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान AESA असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करत सामाजिक बांधिलकी जपली. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना हातभार म्हणून असोसिएशनच्या वतीने अनामप्रेम संस्थेला संगणक संच भेट द
anampreminfo
14 hours ago1 min read


एक पाऊल सक्षमीकरणाकडे…!
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ‘स्व-लेखन’ सॉफ्टवेअर प्रशिक्षण अनामप्रेममध्ये उत्साहात संपन्न झाले. निवांत संस्था, पुणे यांच्या सहकार्याने झालेल्या या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी स्वतः परीक्षा सोडविण्याचा आत्मविश्वास अनुभवला. “मी स्वतः करू शकतो.!” या विश्वासाला तंत्रज्ञानाची साथ मिळाली. दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी आणि सक्षम भविष्यासाठी अनामप्रेमची वाटचाल सदैव सुरूच…!
anampreminfo
14 hours ago1 min read


गोपाळकाला आनंदाचा, एकतेचा आणि समावेशाचा..!
अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात दहीहंडी उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला.! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नृत्य, कृष्णलीला आणि उत्स्फूर्त सहभागाने परिसर आनंदाने फुलून गेला. एकता, सहकार्य आणि आत्मविश्वासाची ताकद अनुभवायला मिळाली. शारीरिक मर्यादा असल्या तरी आनंद, उत्साह आणि स्वप्नांना मर्यादा नसतात..!
anampreminfo
14 hours ago1 min read


अनामप्रेमच्या कार्याचा सन्मान..!
दिव्यांगांच्या जीवनात आशेचा दीप प्रज्वलित करत त्यांना शिक्षण, पुनर्वसन, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अनामप्रेम संस्थेच्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची पुन्हा एकदा सन्मानपूर्वक दखल घेण्यात आली आहे. 'द पब्लिक ब्रॉडकास्ट मीडिया कंपनी' यांच्या वतीने आयोजित ‘द पब्लिक एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय आणि समाजाभिमुख कार्याबद्दल अनामप्रेम संस्थेला पुरस्काराने गौरविण्यात
anampreminfo
Aug 311 min read


जिद्दीला सलाम..! प्रेरणादायी भेट.
१००% दृष्टिहीन असूनही रेल्वे सेवेत स्वावलंबीपणे कार्यरत असलेले श्री. नितीन बोरुडे यांनी वाढदिवसानिमित्त अनामप्रेमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांची भेट घेतली. स्वतः स्वावलंबी होत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेलाही मदतीचा हात देत त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श घालून दिला.
anampreminfo
Aug 311 min read


कल्पना कदमचा गोलवर्षाव - महाराष्ट्र ठरला राष्ट्रीय अजिंक्य..!
नाडियाद, गुजरात येथे झालेल्या दुसऱ्या युथ पॅरा गोलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले..! अनामप्रेमची गुणवान विद्यार्थिनी कु. कल्पना कदम हिने अंतिम सामन्यात तब्बल ९ गोल करत महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. कल्पना कदम आणि महाराष्ट्राच्या विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन.! टीम अनामप्रेम,
anampreminfo
Aug 311 min read


गगनीचा अढळ तारा — कलेतून सेवाभावाचा अविस्मरणीय प्रवास
दिनांक १४ ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे रसिक कलारंजन, पुणे निर्मित आणि श्री. सुधीर भगत आयोजित ‘गगनीचा अढळ तारा’ हा कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या साहित्यविश्वावर आधारित अप्रतिम कार्यक्रम अनुभवण्याचा योग आला. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यविश्वातील खऱ्या अर्थाने ‘गगनीचा अढळ तारा’ आहेत. त्यांच्या जीवनातील प्रसंग, साहित्यिक प्रवास आणि अजरामर कविता, गीते, गायन, वादन व नृत्याच्या माध्यमातून ज्या कलात्मकतेने रसिकांसमोर साकारले गेले, ते मनाला स्पर्शून गेल
anampreminfo
Aug 312 min read


तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाला नवी दिशा..!
एक कदम और फाउंडेशनच्या सहकार्याने अनामप्रेम संस्थेतील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, माहितीची सहज उपलब्धता आणि स्वावलंबनाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
anampreminfo
Aug 311 min read


राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त अनामप्रेम संस्थेत प्रेरणादायी उपक्रम..!
राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने अनामप्रेम संस्थेत दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि अन्नदान असे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. समाजातील संवेदनशील डॉक्टर, दाते आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ मदतीचा हातच नाही, तर पुढे जाण्याची नवी प्रेरणाही मिळाली. शिक्षण, सेवा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. सर्व डॉक्टर, दाते आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मन
anampreminfo
Aug 311 min read


स्मार्ट व्हिजन ग्लासेसमुळे अंध विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाला नवी दिशा..!
कम्युनिटी आय केअर फाउंडेशन (गोगटेज आय क्लिनिक, पुणे) यांच्या सहकार्याने अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना स्मार्ट व्हिजन ग्लासेस वापरण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी कागदपत्रे वाचणे, नोटा-नाणी ओळखणे, आजूबाजूची माहिती जाणून घेणे आणि दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले.
anampreminfo
Aug 311 min read


डॉक्टर्स डे निमित्त अनामप्रेममध्ये भव्य मोफत रोग निदान शिबिर संपन्न..!
अनामप्रेम संस्था व इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी मैदान प्रकल्पात दिव्यांग विद्यार्थी व लाभार्थ्यांसाठी भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगर शहरातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांनी बालरोग, स्त्रीरोग, दंत, नेत्र, रक्तदाब, मधुमेह आदी विविध आजारांची विनामूल्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला. सेवेचा व संवेदनशीलतेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या सर्व मान्यवर डॉक्टरांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अनामप्रेम परिवारातर्फे मनःपूर्वक आभार..
anampreminfo
Aug 311 min read


YOUTH FOR JOBS – EMPLOYMENT & TRAINING CENTRE
At the Ravinanda Complex, the Youth for Jobs Employment & Training Centre provides comprehensive residential training and employment opportunities for unemployed persons with disabilities aged 18 to 30 years from across Maharashtra. A one-month residential training programme is provided, focusing on essential skills such as computer literacy, English communication, personality development, and competitive examination awareness. The centre also facilitates job placements for p
anampreminfo
Aug 131 min read


Chhatrapati Sambhajinagar Residential Project
Established in 2022, the Marathwada Project extends Anamprem's services to students from the Marathwada region. Facilities include: * Residential Hostel * Food * Educational Support * Library * Competitive Examination Coaching * Personality Development Currently, around 20 visually impaired students are pursuing higher education through this project.
anampreminfo
Jul 271 min read


Mangalprakash Pune Residential
Established in 2017, the Pune Hostel provides residential facilities for visually impaired students pursuing higher education in reputed colleges. Facilities include: * Free Accommodation * Nutritious Meals * Library * Competitive Examination Guidance * Career Counselling * Mentorship Currently, around 20 visually impaired students reside at the Pune project.
anampreminfo
Jul 271 min read


Adhargram – Yashwant Spinal Cord Injury Rehabilitation Centre
Established in 2021, this specialized rehabilitation centre supports individuals who have sustained spinal cord injuries due to accidents or medical conditions. Under the guidance of renowned rehabilitation experts and physiotherapists, beneficiaries undergo a six-month comprehensive rehabilitation programme. Services include: * Physiotherapy * Occupational Therapy * Activities of Daily Living (ADL) Training * Wheelchair Mobility Training * Psychological Counselling * Indepen
anampreminfo
Jul 271 min read


Anamprem Goshala
Anamprem maintains a sustainable Goshala housing 31 cattle, including 23 Gir cows. The Goshala supplies: * Fresh Milk * Curd * Buttermilk * Butter * Ghee Additionally: * Cow dung is used to manufacture eco-friendly Gowri and Incense Sticks (Dhoop). * Organic manure produced at the Goshala is used in Anamprem's farms, promoting sustainable agriculture.
anampreminfo
Jul 271 min read


Skill Development & Industrial Training Centre
The centre promotes self-employment through production units manufacturing: * Hawai Slippers * Crocs Footwear * Sanitary Napkins * Decorative Napkin Bouquets These livelihood programmes generate sustainable income opportunities for persons with disabilities, enabling them to become financially independent entrepreneurs.
anampreminfo
Jul 271 min read


Gaurang Abhinav School
Recognizing the need for early intervention, Anamprem established Gaurang Abhinav School for visually impaired and physically challenged children aged 5–12 years. The school provides: * Inclusive Primary Education (Classes I–V) * Residential Care * Nutrition * Medical Support * Individual Attention Currently, about 30 children receive quality education in a safe and nurturing environment.
anampreminfo
Jul 271 min read


Satyamev Jayate Gram Project – Nimblak
Located 14 km from Ahilyanagar, this integrated rural rehabilitation campus was established in 2014 despite limited infrastructure. The campus includes: Youth for Jobs Residential Training Centre This flagship programme provides two-month residential vocational training to unemployed persons with disabilities aged 18–30 years. Training includes: * Computer Skills * Spoken English * Personality Development * Interview Skills * Mobility Training * Soft Skills * Competitive Exam
anampreminfo
Jul 271 min read


Food Security Programme
Anamprem distributes monthly grocery kits and essential food supplies to economically disadvantaged persons with disabilities living in rural areas of Ahilyanagar district.
anampreminfo
Jul 271 min read
bottom of page
