गोपाळकाला आनंदाचा, एकतेचा आणि समावेशाचा..!
anampreminfo
Sep 10
1 min read

अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात दहीहंडी उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला.!
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नृत्य, कृष्णलीला आणि उत्स्फूर्त सहभागाने परिसर आनंदाने फुलून गेला. एकता, सहकार्य आणि आत्मविश्वासाची ताकद अनुभवायला मिळाली.
शारीरिक मर्यादा असल्या तरी आनंद, उत्साह आणि स्वप्नांना मर्यादा नसतात..!




Comments