दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी ‘एनी’ ब्रेल प्रशिक्षण शिबिर.!
anampreminfo
Oct 12
1 min read
अनामप्रेम – हिंमतभवन वसतिगृह येथे थिंकरबेल लॅब्स, बंगळुरू यांच्या ‘एनी’ (Annie) ब्रेल डिव्हाइस द्वारे दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. तंत्रज्ञ पंकज जाधव यांनी विद्यार्थ्यांना ब्रेल वाचन, लेखन, टायपिंग व विविध शैक्षणिक उपक्रमांचे मार्गदर्शन केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा देणारा अनामप्रेमचा महत्त्वपूर्ण उपक्रम!





Comments