top of page

एक पाऊल सक्षमीकरणाकडे…!

anampreminfo
Sep 10
1 min read

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ‘स्व-लेखन’ सॉफ्टवेअर प्रशिक्षण अनामप्रेममध्ये उत्साहात संपन्न झाले.


निवांत संस्था, पुणे यांच्या सहकार्याने झालेल्या या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी स्वतः परीक्षा सोडविण्याचा आत्मविश्वास अनुभवला.


“मी स्वतः करू शकतो.!” या विश्वासाला तंत्रज्ञानाची साथ मिळाली.


दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी आणि सक्षम भविष्यासाठी अनामप्रेमची वाटचाल सदैव सुरूच…!

Comments


Anamprem

Anamprem is a Sister organization of NGO Snehalaya established in the year 2005 in Ahilyanagar district.

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • LinkedIn

Contact Us

Anamprem Bhavan, Gandhi Maidan, Ahilyanagar 414001

Satyamev Jayate Gram Address : Anamprem Satyamev Jayate Gram Prakalp, Ravinanda Sankul, Nimbalak, Ahilyanagar 414111

9011004576 / 7350517778

anampreminfo@gmail.com

bottom of page