स्मार्ट व्हिजन ग्लासेसमुळे अंध विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाला नवी दिशा..!
anampreminfo
Aug 31
1 min read

कम्युनिटी आय केअर फाउंडेशन (गोगटेज आय क्लिनिक, पुणे) यांच्या सहकार्याने अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना स्मार्ट व्हिजन ग्लासेस वापरण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी कागदपत्रे वाचणे, नोटा-नाणी ओळखणे, आजूबाजूची माहिती जाणून घेणे आणि दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले.




Comments