कल्पना कदमचा गोलवर्षाव - महाराष्ट्र ठरला राष्ट्रीय अजिंक्य..!
anampreminfo
Aug 31
1 min read
नाडियाद, गुजरात येथे झालेल्या दुसऱ्या युथ पॅरा गोलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राने राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले..!
अनामप्रेमची गुणवान विद्यार्थिनी कु. कल्पना कदम हिने अंतिम सामन्यात तब्बल ९ गोल करत महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
कल्पना कदम आणि महाराष्ट्राच्या विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन.!
टीम अनामप्रेम,





Comments