जिद्दीला सलाम..! प्रेरणादायी भेट.
anampreminfo
Aug 31
1 min read
१००% दृष्टिहीन असूनही रेल्वे सेवेत स्वावलंबीपणे कार्यरत असलेले श्री. नितीन बोरुडे यांनी वाढदिवसानिमित्त अनामप्रेमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांची भेट घेतली.
स्वतः स्वावलंबी होत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेलाही मदतीचा हात देत त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श घालून दिला.





header.all-comments