top of page

डॉक्टर्स डे निमित्त अनामप्रेममध्ये भव्य मोफत रोग निदान शिबिर संपन्न..!

anampreminfo
Aug 31
1 min read

अनामप्रेम संस्था व इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी मैदान प्रकल्पात दिव्यांग विद्यार्थी व लाभार्थ्यांसाठी भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.



नगर शहरातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांनी बालरोग, स्त्रीरोग, दंत, नेत्र, रक्तदाब, मधुमेह आदी विविध आजारांची विनामूल्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला.


सेवेचा व संवेदनशीलतेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या सर्व मान्यवर डॉक्टरांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अनामप्रेम परिवारातर्फे मनःपूर्वक आभार..!


Comments


Anamprem

Anamprem is a Sister organization of NGO Snehalaya established in the year 2005 in Ahilyanagar district.

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • LinkedIn

Contact Us

Anamprem Bhavan, Gandhi Maidan, Ahilyanagar 414001

Satyamev Jayate Gram Address : Anamprem Satyamev Jayate Gram Prakalp, Ravinanda Sankul, Nimbalak, Ahilyanagar 414111

9011004576 / 7350517778

anampreminfo@gmail.com

bottom of page