तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाला नवी दिशा..!
anampreminfo
Aug 31
1 min read
एक कदम और फाउंडेशनच्या सहकार्याने अनामप्रेम संस्थेतील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे वितरण करण्यात आले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, माहितीची सहज उपलब्धता आणि स्वावलंबनाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.





Comments