top of page

अनामप्रेम सत्येमव जयते ग्राम प्रकल्पातील गौरांग अभिनव शाळेत 76 वा प्रजासत्ताक दिन 'मोठ्या उत्साहात साजरा..

  • anampreminfo
  • Feb 13
  • 1 min read

अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पामधील गौरांग अभिनव शाळेत स्वतंत्र भारताचा तिरंगी झेंडा फडकवून 76 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आदरणीय प्रमिला कुलकर्णी, डॉ. दिपाली अनभुले, क्रॉम्प्टन कंपनीचे AGM श्री. आनंद कुलकर्णी,  मा. दीपाताई कोंबळे, आर्किटेक्ट श्रद्धा अंदुरे, डॉ. स्मिता वाघ, इंजि. उद्धव कराळे, अनामप्रेमचे अध्यक्ष इंजि. अजित माने तसेच सचिव श्री. अनिल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अनामप्रेम मधील विद्यार्थ्यांनी अनेक सास्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अनामप्रेम मधील लाभार्थ्यांना व्हीलचेअर व श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.



Comments


Anamprem

Anamprem is a Sister organization of NGO Snehalaya established in the year 2005 in Ahilyanagar district.

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • LinkedIn

Contact Us

Anamprem Bhavan, Gandhi Maidan, Ahilyanagar 414001

Satyamev Jayate Gram Address : Anamprem Satyamev Jayate Gram Prakalp, Ravinanda Sankul, Nimbalak, Ahilyanagar 414111

9011004576 / 7350517778

anampreminfo@gmail.com

bottom of page