• anampreminfo@anamprem.org
  • 9011020174
लॉकडाऊनच्या काळात अनामप्रेम च्या दिव्यांगांनी शोधला मन रमवण्याचा मार्ग

लॉकडाऊनच्या काळात अनामप्रेम च्या दिव्यांगांनी शोधला मन रमवण्याचा मार्ग

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सामान्य समाज वेगवेगळी दिनचर्या जगत आहेत. दिव्यांग मुला-मुलींसाठी हा काळ मात्र अवघड झाला आहे. अनामप्रेम च्या अंध-अस्थिव्यंग-मुकबधीर-अपंग मुला-मुलींनी हा कठीण सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अनामप्रेम
कोरोना आरिष्टात अनामप्रेमच्या दिव्यांगांनी आखली दिनचर्या; सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात आरोग्यदायी जीवनशैलीस आरंभ

कोरोना आरिष्टात अनामप्रेमच्या दिव्यांगांनी आखली दिनचर्या; सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात आरोग्यदायी जीवनशैलीस आरंभ

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जाहीर केले आहे. पहिल्यांदा लॉक डाऊन जाहीर झाल्या झाल्याच अनामप्रेममधील सर्व दिव्यांग मुले-मुली नगर शहराजवळील सत्यमेव जयते ग्राम या प्रकल्पात एकत्रित झाले आहेत. येथे
राज्यातील अंध-दिव्यांगासाठी अनामप्रेम चा कोरोना जनजागृती ब्रेल प्रकाशवाटा अंक प्रकाशित

राज्यातील अंध-दिव्यांगासाठी अनामप्रेम चा कोरोना जनजागृती ब्रेल प्रकाशवाटा अंक प्रकाशित

अनामप्रेम या सामाजिक संस्थेच्या वतीने अंध-दिव्यांगासाठी ब्रेल लिपीतील कोरोना जनजागृती विशेषांक याचे आज प्रकाशन करण्यात आले. जगभर कोरोना या महामारी चे तांडव सुरू आहे. कोरोनाच्या या महामारीची माहिती विविध माध्यमातून
अनामप्रेमी कोरोना योध्ये; मुंबईच्या मनपा सेवेत स्वेच्छेने कोरोना युद्धात अखंड कार्यरत

अनामप्रेमी कोरोना योध्ये; मुंबईच्या मनपा सेवेत स्वेच्छेने कोरोना युद्धात अखंड कार्यरत

कोरोनाचा विळखा घट्ट होताना कोरोनाला संपवणारे शूर देशात लढत आहेत. यात स्वेच्छेने ‘जबाबदारी प्रथम’ हे ब्रीद अंगी बाणवलेले अनामप्रेम चे माजी विद्यार्थी मुंबई महानगपालिकेत अविरत काम करीत आहेत. कोरोना युद्ध
मजुरांचे हाल संपेना; त्यांना उत्तर काय द्यावे कळेना..?

मजुरांचे हाल संपेना; त्यांना उत्तर काय द्यावे कळेना..?

पायपीट करणारे मजूर ,सायकलवर जाणारे मजूर रस्त्यावरून गाडीत-वाहनात-ट्रेन मध्ये बसले असे वाटते. पायपीट संपली असे काही काळ वाटते. तेवढ्यात जथाच्या जथा राहत केंद्रावर येतो. सायकलवर एखादा मोठा ग्रुप येतो. दमलेले
महाराष्ट्र भुखा जाने नही देगा…! यह भावना जीने का सहारा है..!!!!! उत्तर प्रदेशला (बस्ती जिल्हा) दुचाकीवर निघालेल्या 6 तरुण मजुरांची भावना

महाराष्ट्र भुखा जाने नही देगा…! यह भावना जीने का सहारा है..!!!!! उत्तर प्रदेशला (बस्ती जिल्हा) दुचाकीवर निघालेल्या 6 तरुण मजुरांची भावना

लॉक डाऊन के 50 दिन बीत गये! हम सब 10 लोक 100 स्क्वेअर फूट की खोली मे रहते थे.! कोरोना खत्म होने की राह देखते रहे, लेकीन सह नही पाये,कोरोना
पायपीट करणाऱ्या मजुरांना ‘राहत’ द्वारे प्रवासी बस उपलब्ध.जय हिंद च्या घोषणेने तारकपूर आगार भावुक

पायपीट करणाऱ्या मजुरांना ‘राहत’ द्वारे प्रवासी बस उपलब्ध.जय हिंद च्या घोषणेने तारकपूर आगार भावुक

लॉक डाऊन- 4 चा आज शेवटचा दिवस. काल स्नेहालय-अनामप्रेम परिवाराच्या राहत केंद्रा वर पायी चालत तब्बल 62 मजूर आले. चाकण व पुणे येथे हे लेबर काम करणारे मजूर होते. झारखंड,उत्तर
लॉकडाऊन काळात बेरोजगार दिव्यांगासाठी अनामप्रेम च्या युथ फॉर जॉब ट्रेनिंग सेंटर चे ऑनलाइन वर्ग सुरु

लॉकडाऊन काळात बेरोजगार दिव्यांगासाठी अनामप्रेम च्या युथ फॉर जॉब ट्रेनिंग सेंटर चे ऑनलाइन वर्ग सुरु

बेरोजगार दिव्यांग मुला-मुलीसाठी अनामप्रेम च्या वतीने युथ फॉर जॉब हे ट्रेनिंग सेंटर चालवले जाते. कोरोना महामारीच्या काळात सर्व देश लॉक डाऊन आहे. दिव्यांग मुला-मुलींना या लॉक डाऊन काळात घरबसल्या ऑनलाइन
“राहत”च्या स्नेह प्रमाने सुखावले लॉक डाऊन मधील कष्टी वाटसरू. भारत टराटरा फाटत असल्याची स्थलांतरित मजुरांना पाहून झाली कार्यकर्ते यांची भावना

“राहत”च्या स्नेह प्रमाने सुखावले लॉक डाऊन मधील कष्टी वाटसरू. भारत टराटरा फाटत असल्याची स्थलांतरित मजुरांना पाहून झाली कार्यकर्ते यांची भावना

लॉक डाऊन चा कालावधी, प्रवासावर निर्बंध आणि सतत कोरोनाची टांगती तलवार यामुळे मुंबई-पुणे-ठाणे आदी औद्योगिक क्षेत्रातून मजूर मूळगावी परत निघाले आहेत. कोरोनात महाराष्ट्र रेड झोन मध्ये आहे. मोठी शहरे कोरोना